पुणे

वाटलूज भजनी मंडळाला भजन साहित्य भेट

CD

राजेगाव, ता. ४ : वाटलूज (ता. दौंड) येथील भैरवनाथ दिंडी सोहळा भजनी मंडळासाठी टाळ, मृदंग, विना, हार्मोनिअम आदी भजन साहित्य भेट देण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या वतीने देण्यात आले हे साहित्य माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
भजन साहित्य उपलब्ध झाल्याने वारकरी मंडळींनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी अध्यक्ष कालिदास कदम, हनुमंत शेंडगे, अतुल शेंडगे, माजी सरपंच युवराज शेंडगे, औदुंबर कदम, माणिक महाराज काटकर, फुलचंद शेंडगे, उमेश कदम आदी उपस्थित होते.
गेली दहा वर्षांपासून वाटलूज येथून दिंडी सोहळ्याची परंपरा आहे. भजनी मंडळाला साहित्य देण्याची मागणी भजनी मंडळाकडून होत होती. आमदार राहुल कुल यांनी भजन साहित्य दिल्याने खूप दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे, असे वाटलूजचे अतुल शेंडगे यांनी सांगितले.


00208

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

inspiring Story: ६७ वर्षीय ‘तरुणा’ची कमाल! वर्षभराच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किमी रस्ता तयार, नानांची जिद्द ठरली आदर्श..

कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांच्या मुलाला पाच लाखात विकलं, धक्कादायक प्रकरण समोर; कुठं घडला प्रकार?

Shwetank Tambe: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील तरुण नेत्याचं अपघाती निधन; घटनेनं हळहळ

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

SCROLL FOR NEXT