पुणे

स्वामी चिंचोलीत ४५० जणांना शिबिराचा लाभ

CD

राजेगाव : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे रोटरी क्लब भिगवण आणि दौंड, ग्रामपंचायत स्वामी चिंचोली आणि श्रीरामचंद्र देवस्थान यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबिरास माजी आमदार रंजना कुल, आमदार राहुल कुल उपस्थित होते. यावेळी आयोजकांचे वतीने रामदास बुवा स्वामी यांचे हस्ते स्वागत करण्यात आले. शिबिरामध्ये ४५० जणांचे डोळे, रक्तदाब, साखर तपासणी करण्यात आली. यावेळी सरपंच पूनम मदने, माया झोळ, शीतल इनामदार, उमेश इमानदार, गौतम इनामदार, सीताराम ननवरे, मच्छिंद्र मदने, अझरुद्दीन शेख, रोटरी क्लब सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. मच्छिंद्र मदने यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT