पुणे

रावणगावात एकल महिलांचा सन्मान

CD

राजेगाव : रावणगाव (ता. दौंड)ग्रामपंचायतीमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात आले. सरपंच निर्मला आटोळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब आटोळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तमराव आटोळे, ग्रामपंचायत सदस्य हौशीराम आटोळे, पोपट फाजगे, राजेंद्र गावडे, दिनकर आटोळे ,संजय गाढवे, गेनदेव आटोळे, पोलिस कर्मचारी, कृषी कन्या श्रावणी नांगरे, साक्षी नवले, स्वप्ना लोखंडे, समृद्धी सातपुते, ग्रामपंचायत कर्मचारी शिवलाल शेळके, दीपक चव्हाण, काळू फाजगे आदी उपस्थित होते. सरपंच निर्मला आटोळे म्हणाल्या की, एकल महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचा सन्मान ग्रामपंचायतीने केला, असे त्यांनी नमूद केले. ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने गावातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Chemical gas leak: अनर्थ टळला! पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती; १४ नागरिकांना रुग्णालयात हलवलं

Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

Green Maharashtra: हरित महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय; वृक्षलागवड लक्ष्य तर वृक्षतोडीस सुलभ परवानगी, तीनशे कोटी झाडे लावणार, आयोग काय करणार?

पिकअप उलटून भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू, २० जण गंभीर जखमी; घटनास्थळी मृतदेहांचा खच

SCROLL FOR NEXT