Rajendra Bharud Action Kolhapur : कोल्हापूर महापालिकेचे 'ऑपरेशन बुलडोजर', १४३ बांधकामांवर कारवाई होणार; आयुक्त राजेंद्र भारुडांचे आदेश

KMC bulldozer action : कोल्हापूर महापालिकेची मोठी कारवाई; १४३ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोजर फिरणार आहे. नवीन आयुक्त राजेंद्र भारुडांनी आदेश काढले आहेत.
Rajendra Bharud Action Kolhapur municipal corporation

Rajendra Bharud Action Kolhapur municipal corporation

esakal

Updated on

Kolhapur Municipal Corporation : तावडे हॉटेलपासूनच्या महापालिकेच्या हद्दीतील आरक्षित जागा, ब्ल्यू लाईन, तसेच न्यायालयाचा अवमान केलेली १४३ बांधकामे सात दिवसांत काढून घेतली नाहीत तर पाडली जातील, अशी नोटीस महापालिका बांधकामधारकांना देणार आहे. उर्वरित ६१ बांधकामांना कागदपत्रे सादर करण्याची नोटीस देणार आहे. या एकूण २०४ बांधकामांना उद्याच (ता. ३०) तातडीने नोटीस लागू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Kalamba resident dies in highway accident
Madha Political Equation Favors Mahayuti; Rajendra Raut’s Victory Path Looks Easier
Marathi News Esakal
www.esakal.com