पुणे

इंदापूर येथे इंद्रेश्र्वराला महाअभिषेक

CD

इंदापूर, ता.२१ : इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये सोमवारी (ता.२१) पहाटे महाअभिषेक करण्यात आला.
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे संचालक अविनाश कोथमिरे, संचालक दादासाहेब पिसे, युवा उद्योजक योगेश कांबळे, भाजप इंदापूर तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर गनबोटे, ॲड. राकेश शुक्ला, हमीद आतार, महादेव चव्हाण, देवराज देशमुख, गिरीश गुरव, श्रीकांत गुरव यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

04460

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT