पुणे

उजनी परिसराला भूकंप सदृश धक्का

CD

इंदापूर, ता. ५ ः इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (ता.४) रात्री साडेनऊच्या सुमारास भूकंप सदृश धक्का जाणवला. यामध्ये डाळज, पळसदेव, बावडी, चांडगाव, आगोती, वरकुटे बुद्रुक या उजनी काठच्या गावांचा समावेश आहे. मात्र, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. उजनी काठच्या डाळज, पळसदेव, काळेवाडी, भावडी, वरकुटे बुद्रुक, अगोती इत्यादी गावांमध्ये भूकंप सदृश धक्का बसल्यामुळे नागरिक त्याचक्षणी घरातून बाहेर आले होते. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी भूकंप झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

राजू असल्याचं सांगत रियाजुद्दीनचं कांड, हिंदू मुलींना टार्गेट करत...; अमरावतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस

Latest Marathi News Live Update : वन्यप्राणी पाणवठा गणनेसाठी काटेपूर्णा अभयारण्य सज्ज

डिजिटल पूजा खरंच पारंपरिक पूजेसारखीच प्रभावी असते का? वाचा तज्ज्ञ केलेला मोठा खुलासा

'माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल सांगितलंय...' गिरिजा ओकने सांगितला मुलाच्या शाळेतील किस्सा, म्हणाली...'कबिरने त्या मुलीसाठी...'

SCROLL FOR NEXT