पुणे

शिर्सुफळची निताशा गुणवत्ता यादीत

CD

शिर्सुफळ, ता. २४ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळेतील निताशा बिबे ही विद्यार्थिनी २५४ गुण मिळवत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक ठरली आहे. तर अर्णव हिवरकर, प्रतीक्षा शिंदे, संस्कृती शिंदे, प्रणव शिंदे, विघ्नेश कदम, अथर्व बनकर, ऐश्वर्या हिवरकर, समर्थ पानसरे, सैराबानु खान, धीरज सातपुते, स्वरा झगडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. बारामतीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, केंद्रप्रमुख सुनील कुचेकर, मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव, वर्गशिक्षिका ऊर्मिला आडके, सरपंच जुई हिवरकर आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Latest Marathi News Live Updates: इगतपुरी रेल्वे स्थानकावर आदिवासी सेनेचे संस्थापक दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT