पुणे

सावळला नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन

CD

शिर्सुफळ : ता : १३ : सावळ (ता. बारामती) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकाम कामाचे व माऊलीनगर अंतर्गत रस्ता करणे या विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी (ता. १०) करण्यात आले.

सावळ, वंजारवाडी, जैनकवाडी, तांदूळवाडी, रुई या गावातील दुग्धव्यवसायिक व पशुपालक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांच्या आजारांवर तत्काळ तपासणी करून उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वांझ तपासणी व उपचार, पशुखाद्य व पोषणविषयक मार्गदर्शन तसेच आपत्कालीन सोईसुविधा गावातच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. दवाखान्याचा सात हजार ७६५ पशुंना लाभ मिळणार आहे.
बांधकामाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल, बारामती पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत मिसाळ, बारामती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी नवनाथ नराळे, सरपंच तृप्ती जितेंद्र विरकर आदी उपस्थित होते.
हस्ते पार पडले.
यावेळी उपसरपंच चेतन आटोळे, दत्तात्रेय आवाळे, फक्कड बालगुडे, बाळासाहेब आटोळे, अनिल आवाळे, बाळासाहेब विरकर, सचिन आटोळे, मारुती आटोळे तसेच
ग्रामस्थ उपस्थित होते.

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार गावांतील मोठी जनावरे, लहान जनावरे (शेळ्या/मेंढ्या) संख्या
गाव ............मोठी जनावरे............लहान जनावरे
सावळ............१,५०० ............२,१००
वंजारवाडी ............३५०............ २५०
जैनकवाडी ............ ७३५............१,३००
तांदूळवाडी............ ४५५, ............६५०
रुई ............२२५............ २००

08731

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election 2026 : उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय? कधी होणार घोषणा? वाचा...

Voter List: नवीन मतदारांसाठी महत्त्वाची माहिती! मतदार यादीत नाव आहे की नाही? अशा प्रकारे करा खात्री

Crime News : सटाण्यात 'देहविक्रय' करणाऱ्या टोळीला बेड्या; पोलिसांनी १६ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना पकडले

Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Pune News : चतुःश्रृंगी मंदिरासमोर बेघरांचा ठिय्या; शेकोट्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि भाविकांची सुरक्षितता धोक्यात!

SCROLL FOR NEXT