पुणे

सोपानकाकांच्या पालखीच्या बैलजोडीचे पूजन

CD

सोमेश्वरनगर, ता. ३ : संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे सासवडहून प्रस्थान झाले. या पालखीच्या मुख्य रथाचा भार सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे परिवाराने पाठवलेल्या बैलजोडीच्या खांद्यावर आहे. केंजळे परिवारातील चौथ्या पिढीने बैलजोडी देण्याची ही परंपरा जपली आहे. तसेच, सोरटेवाडीतीलच कुलकर्णी परिवाराने दिलेली बैलजोडी नगाऱ्याची गाडी ओढत आहे. बैलजोडीचे पूजन शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राजहंस पतसंस्थेचे महाव्यवस्थापक विजयकुमार सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, पांडुरंग राजवडे, माजी सरपंच वैभव गायकवाड, दत्तात्रेय शेंडकर, नामदेव गायकवाड, शहाजी जगताप, श्रीपाल सोरटे, बिंटू शेंडकर, माणिक लकडे, पिंटू मासाळ, विजय राजवडे आदी पंचक्रोशीतील लोक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT