पुणे

कौन्सिल सदस्यपदी राजेंद्र चांदगुडे

CD

सोमेश्वरनगर, ता. ४ : सुपे (ता. बारामती) येथील सुपुत्र आणि व्हीएसआयचे विभागप्रमुख राजेंद्र चांदगुडे यांची नवी दिल्ली येथील ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या नामांकित संस्थेच्या कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा यांसह पाच राज्यांच्या कार्यक्षेत्रातून त्यांची ही निवड झाली. साखर उद्योगातील प्रदीर्घ अनुभव आणि तांत्रिक कौशल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे. चांदगुडे यांनी ३० हून अधिक देशांत तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले असून, त्यांचे ५० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. गोवा येथील वार्षिक सभेत ते अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. यामुळे साखर उद्योगातील आधुनिक नवोपक्रमांना गती मिळण्याची शक्यता आहे.

05581

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४ जून २०२४ चा धक्का ते ४ मे २०२६ चा दमदार कमबॅक! भाजपने २३ महिन्यांत भारताचे राजकीय चित्र कसे बदलले? मोदींची राजकीय कमाल

Assembly election results 2026 Live Update : ४ मई, टीएमसी गई; भाजप मुख्यालयात विजयाचं सेलिब्रेशन

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Baramati Vidhansabha Election Result : सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; भारतात प्रस्थापित केला मताधिक्याचा नवा विक्रम

येत्या 10 दिवसांमध्ये बदलणार 6 राशींचं नशीब ! शनिश्चरी अमावस्येपासून मिळणार मोठं यश आणि धनप्राप्ती

SCROLL FOR NEXT