पुणे

निरगुडेतील दिंडीत ४०० वारकरी

CD

शेटफळगढे, ता. १७ : निरगुडे (ता. इंदापूर) येथे ज्ञानोबा तुकाराम नावाचा जयघोष करत शिवशंकर लिंबेश्वर प्रासादिक दिंडीचे प्रस्थान मंगळवार (ता.१७ ) देहूकडे जाण्यासाठी झाल्याची माहिती दिंडीचे चालक ज्ञानेश्वर महाराज काजळे पाटील यांनी दिली.
संत तुकाराम महाराज पालखीच्या रथा मागे ११५ क्रमांकाची ही दिंडी असते. या आषाढी वारीत सुमारे ३०० ते ४०० वारकरी सहभाग घेतात व
देहू ते पंढरपूर पायी वारी करतात. दरवर्षीप्रमाणे ग्रामदैवत लिंबराज देवस्थान येथे दर्शन घेऊन दिंडीने प्रस्थान ठेवले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी दिंडी रवाना झाली आहे.
यावेळी विक्रम काजळे, विठ्ठल वाकडे, रामदास काजळे, गोविंद गिरी गोसावी, गोपाळ पानसरे, बबन भोसले, मारुती पानसरे, सूर्यकांत निंबाळकर आदींसह महिलांचा मोठा सहभाग आहे.
01568

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC: मतचोरीच्या आरोपांवरून देशभर गदारोळ; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषदेत पलटवार! म्हणाले...

India Independence Day : विविध देशांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; बीजिंगमधील कार्यक्रमात दोन चिनी नेत्यांची उपस्थिती

Crop Damage: फुलंब्री तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Trump Putin Meet : अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन, ट्रम्प-पुतीन भेट; अलास्काच्या वारशाचा पुतीन यांच्याकडून उल्लेख

Nashik Water Project : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ३०७ कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT