पुणे

शेटफळगढे केंद्रावर सीसीटीव्हीची नजर

CD

शेटफळगढे : शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील नागेश्वर विद्यालयात संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात आली. केंद्र संचालक जितेंद्र गावडे व परीक्षा प्रमुख म्हणून काशिनाथ सोलनकर यांनी काम पाहिले. या केंद्रावर शेटफळगढे, निरगुडे, वायसेवाडी, म्हसोबाची वाडी आणि पिंपळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT