पुणे

जिजाऊ संस्थेच्या अध्यक्षपदी चोरमले

CD

सुपे, ता. ६ : कुतवळवाडी (ता. बारामती) येथील राजमाता जिजाऊ विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बापूराव चोरमले, तर उपाध्यक्षपदी गजानन नाळे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी या निवडी केल्याची माहिती संस्थेचे सहसचिव अभिजित काळखैरे यांनी दिली. अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंध सहकारी संस्थेच्या कार्यालयातील प्रमोद दुर्गाडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव संजय झगडे यांनी निवडणूक कामकाजासाठी मदत केली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बारामती बाजार समितीचे संचालक अरुण सकट, मावळते पदाधिकारी तानाजी बोरकर, दत्तात्रेय कुतवळ, संचालक विजय कुतवळ, नानासाहेब बोरकर, कार्यकर्ते उमेश चोरमले, शंकर शेंडगे, सुयश जाधव, शंकर बोरकर, हरिभाऊ बोरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs SRH Live: मौके पे चौका... मिळालेल्या संधीचं सोनं! वानखेडेवर धुमाकूळ; झळकावलं मुंबई इंडियन्सकडून Fastest Hundred

घर नाही, पाणी नाही… तरीही एल्फिन्स्टन पूल बाधितांवर स्थलांतराचा तगादा! पुनर्वसनावरून वाद पेटला

बांगलादेशचा शकिब अल हसन मुंबईत आला; T20 World Cup मधून माघार घेणाऱ्या सरकारच्या निर्णयावर संतापला, म्हणाला...

Latest Marathi News Live Update: बंगळुरूत 'बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटल'जवळ मोठी दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

शाळांना विद्यार्थ्यांच्या रिझल्टची घाई, मुंबईतील अनेक शाळांचे निकाल जाहीर, गुणपत्रिकाचेही वाटप; शिक्षण विभागाचे नियोजन फेल?

SCROLL FOR NEXT