पुणे

सुप्यात आजपासून महासिद्ध उत्सव

CD

सुपे, ता. ८ : सुपे (ता. बारामती) येथील स्वयंभू श्रीसिद्धेश्‍वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोमवारी (ता. ९) महासिद्ध उत्सव सुरू होत आहे. उत्सवाचे यंदाचे २६ वे वर्ष आहे.
यानिमित्त मंदिरात पूजा, अभिषेक, काकडआरती, श्रीशिवलीलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण, गाथा भजन, शिवयाग यज्ञ, हरिपाठ व हरिनाम संकीर्तन हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहेत. सप्ताह कालावधीत सचिन महाराज रसाळ, संजय वाबळे, सुरेखा चांदगुडे, माउली चव्हाण, नामदेव साठे, संजय ढम आदींची कीर्तने होणार आहेत.
रविवारी (ता. १५) महाशिवरात्री दिवशी सकाळी श्रीं ना सामुदायिक मंगल स्नान घातले जाणार आहे. सायंकाळच्या दरम्यान श्रींच्या पालखीची टाळ-मृदंगाच्या निनादात ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी मंदिरात दीपोत्सव साजरा होणार आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी महंत प्रमोद जगताप यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: विजयानंतर महाराष्ट्र भाजप प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले

Satara ZP Election Results : साताऱ्यात किंगमेकरच्या भूमिकेत 'धनुष्यबाण'; सत्तेच्या चाव्या 'शिंदे' सेनेकडे? भाजप सर्वात मोठा पक्ष, पण बहुमताचा पेच कायम

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT