पुणे

शिरूर बोरा निधन

CD

शिरूर, ता. ९ : येथील जुन्या पिढीतील श्रीमती चंचलबाई कांतिलाल बोरा (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांनी संथारा व्रत धारण केले होते.
त्यांच्या पश्चात चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंचलबाई बोरा यांचा परिसरातील धार्मिक, सामाजिक कार्यात सहभाग असे. पिंपळवंडीच्या ग्रामपंचायत सदस्या साधना संतोष चोरडिया, मनिषा अजित पारख, व्यवसायिका चैताली देवीचंद कटारिया व तृप्ती प्रीतेश कोठारी यांच्या त्या मातुःश्री होत. शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश बोरा आणि व्यावसायिक राजेंद्र बोरा यांच्या त्या चुलती होत.


ssociated Media Ids : SUR24B03811

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT