पुणे

व्यावसायिक विकास सासवड येथे कार्यक्रम

CD

सासवड, ता. १६ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सासवड (ता. पुरंदर) शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय व्यावसायिक विकास कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या हस्ते झाले. या उपक्रमात रासायनिक कचरा व्यवस्थापन याबद्दल टाटा एलक्सीच्या व्यवस्थापिका स्मिता ठुबे आणि प्रा. एस.एन पोमण यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयांमधून ८० प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. स्मिता पवार, प्रा. जयश्री जगताप, प्रा. पूजा खटाटे यांनी नियोजन, तानाजी सातव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. संध्या बट्टलवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT