पुणे

सासवड- हडपसर रस्त्यावर अपघाताचा धोका

CD

सासवड, ता. १६ : सासवड- हडपसर रस्त्यावरील पवारवाडी (ता. पुरंदर) येथे रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने भाजीपाला आणि फळविक्रेते बसतात. येथील रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. या ठिकाणी वाहनचालक भाजीपाला खरेदी करण्यासाठी रस्त्यावरच थांबतात, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढत आहे.
या ठिकाणापासून काही अंतरावरच उड्डाणपूल सुरू होतो. मात्र, येथे सेवा रस्ता नसल्यामुळे वाहने थेट मुख्य रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे मागील बाजूने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. ही परिस्थिती सासवड- कोंढवा रस्त्यावरही आहे.
एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन आणि हे विक्रेते जागे होणार का? असा प्रश्न येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांबाबत भूमिका आवश्यक घेण्याची अपेक्षा नागरिक आणि वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

05438

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT