सासवड, ता. ३१ : सासवड (ता. पुरंदर) येथील प्रदिप कमलाकर न्हालवे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. तालुका होमगार्डचे माजी समादेशक अजय न्हालवे हे त्यांचे बंधू होत..06225