पुणे

कोंढापुरी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील गायकवाड

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २३ : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्नील अरुणराव गायकवाड आणि उपाध्यक्षपदी दीपक सुनील गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
कोंढापुरी विविध कार्यकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून, नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. बी. पिसाळ आणि सहायक सचिव म्हणून दिलीप पुणेकर यांनी कामकाज पाहिले.
यावेळी अविनाश अर्जुन गायकवाड, प्रदीप बबन गायकवाड, महेंद्र श्‍यामराव घाडगे, अमोल फक्कड गायकवाड, बाळासाहेब बापूराव गायकवाड, नामदेव मल्हारी गायकवाड, अशोक दादाभाऊ गायकवाड, मंगल शांताराम गायकवाड, सुमन बबन शेडगे, रामदास सुदाम भुजबळ, धाकू लक्ष्मण मरगळे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
आगामी काळात सहकारी संस्थेचा कारभार आमदार ॲड. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या सहकार्याने करणार असल्याचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड व उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

AI मुळे १ अब्ज लोकांचा मृत्यू? बिल गेट्स यांचा गंभीर इशारा, नेमकं काय सांगितलं?

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT