पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर तालुकाध्यक्षपदी मनोहर परदेशी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ३० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर तालुका अध्यक्षपदी मनोहर परदेशी आणि कार्याध्यक्षपदी प्रा. कुंडलिक कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवनमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर तालुका ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : तालुकाध्यक्ष- मनोहर परदेशी, कार्याध्यक्ष- प्रा. कुंडलिक कदम, कोषाध्यक्ष- शेखर फराटे, प्रमुख कार्यवाह- सचिन बेंडभर, उपाध्यक्ष- संभाजी चौधरी, आकाश भोरडे, शरद रणदिवे, सहकोषाध्यक्ष- संभाजी गोरडे, सहकार्यवाह- मयूर करंजे, राहुल चातुर, प्रमुख सल्लागार- कवी भरत दौंडकर, शंकर नऱ्हे, नानासाहेब गावडे, सदस्य : संजीव मांढरे, विठ्ठल वळसे, बाबा इनामदार, शहाजी वाघमारे, रमेश भुजबळ, स्वप्नील महाजन

निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावर्षी बालसाहित्य संमेलन व तालुक्यातील कवींचे कविसंमेलन आयोजित करणार असल्याचे नूतन अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी निवडीनंतर सांगितले.
तसेच राज्यातील नवोदित लेखकांची पुस्तके मागवून त्याचे परीक्षण करून उत्कृष्ट लेखकांचा सन्मान परिषदेच्या वतीने करणार असल्याचे नूतन कार्याध्यक्ष प्रा. कुंडलिक कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT