पुणे

कासारी बसविले विद्युत रोहित्र

CD

तळेगाव ढमढेरे, ता.२५ :कासारी (ता. शिरूर) येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडले होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘चोरट्यांनी रोहित्र फोडल्याने कासारीकर तहानेने व्याकूळ’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता.२५) बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत महावितरणने त्वरित रोहित्र बसविले.

बातमीचा परिणाम म्हणून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, तळेगाव ढमढेरे येथील कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा यांच्या विशेष प्रयत्नातून वरिष्ठ कार्यालयाकडे रोहित्र चोरांनी नेल्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. वरिष्ठ कार्यालयाने तातडीने दखल घेऊन कासारी येथील विहिरीवरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणारे रोहित्र बसविल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

विजेअभावी पाणीपुरवठा योजना बंद होऊन तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. रोहित्र चोरी झाल्याने अज्ञात चोरट्या विरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात महावितरण कंपनीतर्फे फिर्याद दिली होती. दरम्यान, सकाळ बातमीमुळेच रोहित्र तातडीने बसविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत नरके, संतोष काकडे व ग्रामस्थांनी सांगितले.

07325

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Gas Shortage : मुंबईच्या चुली विझल्या; गॅस टंचाईने अनेक हॉटेल्स बंद, फूड डिलिव्हरीवरही मोठा परिणाम

Gas Cylinder बूक केलाय? 'या' नंबरवर पाठवा 'हा' मेसेज; एका मिनिटात कळेल कधी होणार डिलिव्हरी, घरबसल्या मिळवा गॅस

The Nation Pays Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj on his Martydom Day: छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी देशभरातून श्रद्धांजली; अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

Traffic Jam Viral Post : 23 KM नको, 47 KM च बरं! Google Map चा 'तो' स्क्रीनशॉट पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी महिलेची भन्नाट आयडिया

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT