पुणे

समाजासाठी राज्यभरात फिरणार : जरांगे पाटील

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : आगामी काळातही मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर फिरणार असून, आरक्षणाचा संघर्ष चालूच ठेवणार आहे असे आश्वासन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुण्याहून आहिल्यानगरकडे रविवारी (ता. ५) जात असताना ग्रामस्थांशी जरांगे पाटील बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा कोंढापुरी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध समस्यांवर जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. यावेळी राम ग्रुपचे संचालक डी. एल. नाना गायकवाड, उद्योजक किशोर गायकवाड, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिनेश गायकवाड, रुपेश गायकवाड, अजय स्वामी, शहाजी गायकवाड, श्याम ठोंबरे, राहुल दिघे, रमेश गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, संकेत गायकवाड, ऋषिकेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT