पुणे

तळेगावात बंद ठेवून शोक व्यक्त

CD

तळेगाव ढमढेरे, ता.२८: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली मृत्यूमुळे शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला व कडकडीत बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आहे.
तळेगाव ढमढेरे गावात अजित पवार हे अनेक वेळा आले असल्याची आठवण ग्रामस्थांनी सांगितली. तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, रांजणगाव गणपती, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी, कासारी, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी येथील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे व अशोक पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे, अरविंद ढमढेरे, कौस्तुभकुमार गुजर, श्रीकांत सातपुते, विश्वास ढमढेरे व अनिल भुजबळ, पोपट भुजबळ, महेश ढमढेरे, आरती भुजबळ व विद्या भुजबळ, नवनाथ कांबळे, ॲड. सुदीप गुंदेचा, सुनील वडघुले, राहुल करपे, निवृत्ती अण्णा गवारे, स्वप्नील गायकवाड, विनय गायकवाड, सोमनाथ भुजबळ, राजेंद्र नरवडे, संभाजी भुजबळ, संजय जगताप, संदीप भुजबळ, संतोष काकडे, बाळासाहेब ढमढेरे, सुनील ढमढेरे, उत्तम फडतरे, विविध गावचे सरपंच आदींनी पवार यांच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांच्याबरोबर काढलेले फोटो सोशल मीडियावर ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे.
08644, 08645

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT