पुणे

वाहनाच्या धडकेत चांडोह येथे तरुणाचा मृत्यू चांडोह येथे तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

CD

टाकळी हाजी, ता.६ : बेल्हा-जेजुरी राज्यमार्गावर चांडोह (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. ३) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दीपक राधेश्याम गावडे (वय २९, रा. पारगाव, ता. जुन्नर) या तरुणाचा मृत्यू झाला.
टाकळी हाजी येथील शिवाजी बबन साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चांडोह हद्दीत सालकर वस्तीनजीक जेजुरी राज्यमार्गावर दीपक राधेश्याम गावडे (वय २९ ) हे मोटरसायकलवरून जात होते. त्यांना अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेत दीपक गावडे या तरुणाचा मृत्यू झाला. शिरूर पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.
00187

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT