पुणे

फाकटे येथे बिबट जेरबंद

CD

टाकळी हाजी, ता. २२ : फाकटे (ता. शिरूर) गावातील चंद्रकला भरत शिंदे यांच्या शेतात लावलेल्या गुरुवारी (ता. २२)पिंजऱ्यात बिबट मादी जेरबंद झाली. ही मादी अंदाजे ५ वर्ष वयाची असल्याची माहिती वनविभागाने दिली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावला होता. अखेर गुरुवारी बिबट मादी पिंजऱ्यात अडकली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेल्या बिबट मादीला पुढील उपचार व निरीक्षणासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले आहे.

00871

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : हिंदुत्ववादी सरकार असूनही उदासीनता का? त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा निधीवरून महंतांनी उठवला सवाल

Couple Selection: लग्नानंतर घिसेवाड दांपत्याने निवडला देशसेवेचा मार्ग; सुखी संसाराच्या स्वप्न बाजूला, सीमा सुरक्षा दलातील निवडीने डाेळे पाणावले!

Latest Marathi news Live Update : पुणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे भाकरी फिरवणार

Republic Day 2026 Travel Tips: वेळ वाचवा, ट्रिप एन्जॉय करा! प्रजासत्ताक दिनासाठी स्मार्ट ट्रॅव्हल प्लॅनिंग कसं कराल? वाचा एका क्लिकवर

Nashik News: सिंहस्थाच्या पर्वावर उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला ‘बूस्ट’! नाशिक-शिर्डी-त्र्यंबक ‘धार्मिक कॉरिडॉर’ने जोडले जाणार, पर्यटनवाढीची संधी..

SCROLL FOR NEXT