पुणे

गायकवाडांवरील हल्ल्याचा लॉगमार्च काढून निषेध

CD

थेऊर, ता. १९ : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला व जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात पूर्व हवेलीतील राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यापर्यंत शांततापूर्ण पद्धतीने पायी लॉगमार्च शनिवारी (ता. १९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काढला होता.
पूर्व हवेलीतील विविध संघटनांच्या वतीने या मागणीचे निवेदन लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना देण्यात आले. यावेळी सूर्यकांत गवळी, श्रीकांत होवाळ, हनीफ शेख, ॲड.श्रीकांत भिसे, बाळासाहेब आवारे, अमोल लोंढे, संदीप शेलार, गणेश तौर, महेश जैनजांगडे, दत्ता कांबळे, संदीप बडेकर, ॲड.अनिता गवळी, अनिता गोरे, महेश गायकवाड, अक्षय म्हस्के, अमर भोसले, संजय वाघमारे, आबासाहेब जवळकर, गिरीश चंद, लक्ष्मण चव्हाण, संतोष आडळे, अभिजित पाचकुडवे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT