पुणे

हवेलीतील इच्छुकांत ‘कही खुशी कही गम’

CD

थेऊर, ता. १३ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील १२ पंचायत समिती गणाच्या आरक्षणाची घोषणा ‘कही खुशी कही गम’ अशा पद्धतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उरुळी कांचन गण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे. पंचायत समिती सभापतिपद यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने थेऊर, केसनंद, कोरेगावमूळ, खानापूर, आव्हाळवाडी, लोणीकंद व पेरणे या गणातील सर्वसाधारण महिलांना संधी आहे.

हवेलीतील १२ गणांचे आरक्षण
उरुळी कांचन- अनुसूचित जाती महिला, सोरतापवाडी -नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, थेऊर- सर्वसाधारण, आव्हाळवाडी- सर्वसाधारण महिला, कदमवाकवस्ती- अनुसूचित जाती, लोणी काळभोर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, केसनंद- सर्वसाधारण, कोरेगाव मूळ- सर्वसाधारण, लोणीकंद- सर्वसाधारण महिला, खेड शिवापूर- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, खानापूर- सर्वसाधारण, पेरणे- सर्व साधारण महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी SIT ची स्थापना

SCROLL FOR NEXT