पुणे

मोबाइलच्या निकृष्ट नेटवर्कचा ग्राहकांना त्रास

CD

थेऊर, ता. १९ : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर फाटा, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, नायगाव, उरुळी कांचन या पूर्व हवेलीतील परिसरामध्ये जिओ मोबाइलचे नेटवर्क अत्यंत निकृष्ट पातळीवर कार्यरत असल्याने ग्राहकांना याचा त्रास होत आहे.
अडचणीच्या काळात तातडीचा संपर्क होण्यासाठी मोबाइलचा वापर केला जातो. परंतु जिओ कंपनीच्या नेटवर्क घोटाळ्यामुळे फोन लवकर लागत नाही. लागला तर आवाज येत नाही, आवाज आला तर फोन मध्येच कट होतो. त्याच्यामुळे अडचणीच्या काळात संपर्क होणे मुश्कील होत आहे.
‘‘या परिसरातला विद्युत पुरवठा खंडित झाला की लगेच नेटवर्क जात आहे. जिओ कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे फोन केला तर याची दखल घेतली जात नाही. तक्रारीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते, ही बाब अत्यंत चुकीची आणि ग्राहकांची पिळवणूक करणारी आहे.’’ अशी तक्रार थेऊरचे रहिवासी लक्ष्मण चव्हाण यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: 'त्या' गोष्टीमुळे नैराश्य, तरूणीची खाडीत उडी, धक्कादायक कारण समोर; Video Viral

काही तासांपूर्वी शेअर केली रील, मेसेजला रिप्लायही दिला; राहत्या घरी मिळाला प्रसिद्ध रीलस्टारचा मृतदेह

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

एका चुकीमुळे सुंदरा फेम अभिनेत्रीने गमावलेले सगळे प्रोजेक्ट्स ; "मी दिवसभर अणे स्टुडिओ पालथे घातले"

Hingoli Car Accident: कळमनुरी जवळा पांचाळमध्ये थार कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT