पुणे

उरुळीत नेत्र शिबिरात १२६ जणांची तपासणी

CD

उरुळी कांचन, ता. १३ : उरुळी कांचन येथे नुकतेच नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात १२६ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ३७ जणांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले.
बन्सीलाल पन्नालाल बलदोटा फाउंडेशन व पुण्यातील बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या ६ तारखेला उरुळी कांचन येथील श्रीराम मंदिरात नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित केले जात आहे. शिबिरात १७ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करून घेतली. फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ नाममात्र ५८०० रुपयात केली जाणार आहे. तसेच बिन टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून उत्कृष्ट दर्जाचे चष्मे १२० रुपयात उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त सुरेंद्र बलदोटा यांनी दिली.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT