पुणे

ओतूर येथील बाजारात कांद्याची ११,४४६ पिशव्यांची आवक

CD

ओतूर, ता.१६ : ओतूर (ता.जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात कांद्याच्या ११ हजार ४४६ पिशवीची आवक झाली असून त्यात उच्चप्रतीच्या कांद्याला प्रती किलोला १९ ते २१ रुपये बाजारभाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे व व्यवस्थापक दीपक मस्करे यांनी दिली.
मागील बाजाराच्या तुलनेत कांद्याच्या पिशवीच्या आवकीत थोडी म्हणजे ६०३ पिशवीची घट झाली असून, गोळा कांद्याच्या बाजारभावात थोडी म्हणजे प्रती किलोला एक ते दोन रुपयाची घसरण झाली आहे. बाजारात गुरुवारी (ता.१६) ११ हजार ४४६ कांदा पिशवी आवक झाली असून, त्यास प्रतिदहा किलोला गोळा कांदा १९० ते २२१, सुपर कांदा १४० ते २११, गोल्टी कांदा ४० ते १५०, बदला कांदा ३० ते ११० रुपये असा बाजारभाव मिळाला तर मागील बाजारी रविवारी (ता.१२) १२०४९ पिशव्यांची आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोला गोळा कांदा १७० ते २२५, सुपर कांदा १४० ते २११, गोल्टी कांदा ५० ते १५०, बदला कांदा ३० ते ११० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Fifa World Cup 2026 : लोकसंख्या डोंबिवलीपेक्षाही कमी, पण जिद्द हिमालयाएवढी! 'हा' चिमुकला देश वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला नडला

Solapur: अंनिसच्या प्रयत्नांना यश: अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुटका करत महिलेची 'जटा' केली मुक्त!

Sangli Satara Election: विधान परिषद निवडणुकीत मोठी रणनीती! भाजपचे सदस्य अज्ञातस्थळी हलवणार, क्रॉस वोटिंगची धास्ती?,सांगली-सातारा विधान परिषद लढतीत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT