पुणे

कुरवली विद्यालयाची शिष्यवृत्तीत बाजी

CD

उद्धट, ता. १६ : कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय कुरवली येथील चार विद्यार्थ्यांची आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. श्रावणी निंबाळकर, श्रुती सावंत, वैष्णवी शेंडे, शिवराज कदम या विद्यार्थ्यांनी जिल्हा यादीत स्थान मिळवले. तसेच या विद्यालयाची आतापर्यंत एनएमएमएस परीक्षेतही चांगली कामगिरी राहिलेली आहे. या विद्यार्थ्यांना विशाल तुपे, संतोष कदम, शिवाजी मोरे, बाळासाहेब मोरे, महेमूद मुलाणी, लहू निंबाळकर, रोहिणी रिठे, उमा मोरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संचालक उदयसिंह पाटील, कर्मयोगी कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील, उपाध्यक्ष मनोज पाटील, नितीन माने, प्राचार्य गणेश घोरपडे आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Ashish Kapoor: टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचे आरोप, पुण्यात अटक; घटनेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग?

Kunbi Reservation: 'नातेवाईक' म्हणजे कोण? मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्यात घमासान

St Bus Accident : देगलूर-वझर बसला गवंडगावजवळ अपघात; २८ प्रवासी गंभीर जखमी, चार जखमीना नांदेडला हलवले

Thane Crime: शिंदेसेना कार्यकर्त्याची निर्घृण हत्या! जुन्या वादाच्या रागात भर रस्त्यात हत्याकांड; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT