पुणे

बऱ्हाणपूर फार्मसी कॉलेजला तीन नवीन विषयांना मान्यता

CD

उंडवडी, ता. १३ : बऱ्हाणपूर (ता. बारामती) येथील बारामती कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने फार्मास्युटिकल शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आणखी तीन नव्या विषयांमध्ये एम.फार्मसी अभ्यासक्रमासाठी फार्मास्युटिकल कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) यांच्याकडून मान्यता प्राप्त केली आहे.
या नवीन विषयांमध्ये फार्मास्युटिकल ॲनालिसिस, फार्माकॉग्नोसी व रेग्युलेटरी अफेयर्स यांचा समावेश आहे. या अगोदरही शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाविद्यालयाला फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री व फार्मास्युटिकल क्वालिटी अश्युरन्स या विषयांमध्ये एम.फार्मसाठी मान्यता मिळाली होती. आता एकूण सात विषयांमध्ये एम. फार्मसी अभ्यासक्रम एकाच संस्थेत उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना संशोधन, प्रकल्प कार्य व नव कल्पनांना चालना देण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील व उपप्राचार्य डॉ. धनंजय घोडके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : ‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Shashikant Shinde: कंत्राटदार काय जावई आहे का?, शशिकांत शिंदे; सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत आक्रमक, महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन अडचणीत!

SCROLL FOR NEXT