पुणे

जळगाव सुपे येथील शोकसभेत श्रद्धांजली

CD

उंडवडी, ता. ३१ : जळगाव सुपे (ता. बारामती) येथील विठ्ठल मंदिरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांतर्फे भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.
शोकसभेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गावातील सर्वजण भावुक झाले होते.

03170

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Phaltan LPG Gas Shortage: फलटणमध्ये जादा दराने सिलिंडरची विक्री; गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा; ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली

'मला जो सिनेमा मिळायचा तो तिला हवा होता' रंजना देशमुखबद्दल पहिल्यांदाच बोलल्या उषा चव्हाण, म्हणाल्या...'स्पर्धा होती पण...'

Satara Panchayat Election: सातारा जिल्ह्यात आज सभापतींच्‍या निवडी

SCROLL FOR NEXT