पुणे

उरुळीत आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

CD

उरुळी कांचन, ता. २२ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील साने संगीत जनजागृती लोककला मंचच्या वतीने गुरुवारी (ता. २०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बुद्धपूजा वंदना तसेच बुद्ध, फुले, शाहू, शिवराय, आंबेडकर, जिजाऊ, रमाई, सावित्री यांच्या विचारांच्या गीतगायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी विलास सांगळे, भीमराव धायवण, वसंत खरात, संस्कृती अंधारे, कशीष बाखकर, रुद्र बाखकर, सुलतान तांबळे, ज्ञानेश्वर ओव्हाळ, नीलेश जावळे, रेखा साने, नीलिमा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अरविंद शिंदी, प्रभाकर ढगे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवराज साने यांनी आभार मानले.

००७९८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT