पुणे

सुधारित बातमी आहे... ही वापरावी

CD

उरुळी कांचन, ता. ३० : कृषी विभागाकडून देण्यात येणार ‘स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ हा थेऊर (ता. हवेली) शेतकरी विजय एकनाथ कुंजीर यांना जाहीर झाला. मुंबईतील वरळी येथील एनसीई क्रीडांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते कुंजीर यांना प्रदान करण्यात आला.
सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ४४ हजार रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा, संचालक कृषी नायकवडी तसेच कुंजीर यांचे कुटुंबीय, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, वैभव बडदे, प्रतीक कंद, अप्पासाहेब उंद्रे, विकास नागे, पृथ्वीराज काकडे, हर्षद शिंदे, प्रशांत शिंदे, संभाजी नायकवडे, वैभव लवांडे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

विजय कुंजीर यांचे वडील एकनाथ कुंजीर हेही प्रगतशील शेतकरी आहेत. विजय कुंजीर यांनीही उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पॉलिहाऊस मधील ऑर्चिड, अँथोरियम, फिनोलॉपसिस या हायटेक फुलशेतीकडे वळत फुलांची झाडांची आयात निर्यात करून, जिल्ह्यात चांगला नावलौकिक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT