पुणे

पूर्व हवेलीमधील शेतकरी हतबल

CD

उरुळी कांचन, ता. २५ : पूर्व हवेलीत पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शिंदवणे, वळती, तरडे भागातील शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत
येथील शेतात मोठ्या प्रमाणात कोथिंबीर, मेथी आणि पालक या भाजीपाल्यासह अन्य भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. संततधारा पावसामुळे शेतातील पालक, कोथिंबीर, शेपू, मेथी ही भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. मनोहर खेडेकर म्हणाले की, या पिकांपासून हंगामात दोन ते अडीच लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते मात्र या अवकाळी संततधार पावसामुळे संपूर्ण भाजीपाला जागेवरच सडून गेला आहे.''
नवीन केलेली बियाणे पेरणी पावसाने झोडपल्याने उगवले नसल्याचे शेतकरी यशवंत शितोळे म्हणाले. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकरी सचिन महाडीक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

Uttarakhand Jewellery: मॉडर्न नववधूंची पहिली पसंती! हिमालयाच्या कुशीतील 'या' ५ पारंपरिक दागिन्यांपुढे सोन्याचे हारही फिके!

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT