पुणे

मजुरांअभावी ज्वारी बेणणीऐवजी कोळपणीवर भर

CD

उत्रौली, ता. ७ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ज्वारीच्या कोळपणीची लगबग सुरु आहे. अवकाळी पावसाने ज्वारी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण झाले आहेत. तसेच, शेतीकामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आपल्या सर्व कुटुंबासह कोळपणी करीत आहे. येथे पुरूष मजुरांना ५०० रुपये मजुरी व महिलांना २५० मजुरी देत नाष्टा, दुपारचे जेवण, प्रवासखर्च किंवा गाडीची व्यवस्थेचे नियोजन करावे लागत आहे. महिलांना शिरवळ एमआयडीसीमध्ये ५०० रुपये हजेरी, ये जा करण्यासाठी गाडीची व्यवस्था केली जात असल्याने शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. ज्वारीची बेणणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने घरातील व्यक्तींच्या सहाय्याने आम्ही कोळपणी करीत असल्याचे शेतकरी बाळासाहेब शेटे यांनी सांगितले.
Associated Media I०ds : URO25A00025

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पाची सूत्रे 'या' महिला अधिकाऱ्याच्या हाती! निर्मला सीतारमण यांच्या सोबत बजेट तयार करणारी टीम कोण? वाचा इनसाइड स्टोरी

Viral Video: ''रोज दारु पितोस.. दारु पिऊनच गाडी चालवली असणार'', जखमी बॉयफ्रेंडच्या आईसमोरच गर्लफ्रेंडचा पारा चढला

Fire News: भीषण आग! सुक्या अन्न गोदामात अग्नितांडव; ७ जणांचा मृत्यू, २० कामगार बेपत्ता, घटनेनं खळबळ

एक- दोन नाही तर तब्बल 200 वर्षांनी बनतोय त्रिग्रही राजयोग ! येत्या 6 दिवसांत तीन राशींना येणार सोन्याचे दिवस

Latest Marathi news Update : आयसीसी टी२० विश्वचषक ट्रॉफीची पहिली झलक

SCROLL FOR NEXT