पुणे

आंबाडे येथे श्रमदानातून बांधला बंधारा

CD

उत्रौली, ता. १६ : आंबाडे (ता. भोर) येथील जानुबाई मंदिराजवळील गुरुखीच्या ओढ्यात शनिवारी (ता. १३) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत श्रमदानातून वनराई कच्च्या बंधारा तयार केला. यासाठी पुणे येथील पर्वती, इंदिरा नगर सेवा केंद्रातील २० साधकांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार केला.
दरम्यान, संस्थान मार्फत हा उपक्रम महाराष्ट्रात रविवार (ता. ७) ते रविवारपर्यंत (ता. २१) राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त बंधारे महाराष्ट्रात बांधण्यात आले आहेत. तसेच, संस्थांमार्फत सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कृषीविषयक उपक्रम अनेक वर्षांपासून मोफत राबविले जात आहेत. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा वापर जनावरे व शेतीला होणार आहे. याशिवाय भूजल पातळीत वाढ होणार असल्याने साधक, ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Fine: वाहतूक दंडाचा मोठा डोंगर, वसूल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान; थक्क करणारी आकडेवारी समोर

T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...

Pune Police: पुण्यात दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई; चौका-चौकात उभे आहेत पोलिस

Finance Ministry Jobs 2026: खुशखबर! वित्त मंत्रालयाकडून रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी भरती जाहीर, पाहा कोण अर्ज करू शकतात?

Khamgaon Jalna Railway: खामगाव-जालना रेल्वे मार्ग कागदावरच; पुन्हा हुलकावणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरतोय दिवास्वप्न

SCROLL FOR NEXT