पुणे

नवमतदार प्रतिक्रिया भोर तालुका

CD

पहिल्यांदाच लोकशाहीचा भाग होताना आनंद वाटतो. मतदान केल्याने जबाबदार नागरिक असल्याची जाणीव झाली. माध्यमिक विद्यालयात असताना निवडणूक प्रक्रियेतून मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. हा प्रत्यक्ष वेगळा अनुभव आहे. सक्षम नेतृत्व निवडून देण्याची संधी मिळाली.
- मानसी नवनाथ भिलारे, हातनोशी (ता.भोर)

पहिल्यांदाच मतदान करताना आनंद होत आहे. पण त्यापेक्षाही आज देशाची नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावण्याची जी संधी मिळाली आहे. त्याचा
जास्त अभिमान वाटतो. येथून पुढे देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीच्या प्रत्येक उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क नेहमीच बजावत राहील.
- प्रिया सदाशिव कुडले, करंजे (ता.भोर)


00243, 00244

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी

Pune News : राहुल गांधी यांच्या आवाजाचा नमुना घेऊन त्याचे विश्लेषण व तुलना करावी; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

कॅन्सरला हरवलं पण मृत्यूशी झुंज अपयशी; 'रेडी' फेम अभिनेत्री प्रवीणा देशपांडे काळाच्या पडद्याआड

Pune Crime : उद्योजकांकडून मोहजालात अडकवून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला अटक

Baramati News : माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक....

SCROLL FOR NEXT