पुणे

भोर तालुका तालुकाध्यक्ष यांचे प्रतिक्रिया

CD

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या माध्यमातून केलेल्या विकासाकामावर प्रभावित होऊन माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या निवडणुकीत भाजपने दिमाखदार विजय प्राप्त केला आहे. पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविण्यात येईल. जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यास कटिबद्ध राहू.
- रवींद्र कंक, अध्यक्ष, भोर तालुका दक्षिण भाजप

भोर तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य आहे. विकासाऐवजी आर्थिक बाबींना महत्त्व आले आहे. निवडून आलेल्या उमेदवारांनी जनतेची कामे करावीत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत होतो. यापुढेही लोकोपयोगी कामे आणि पक्ष बळकटीवर भर दिला जाईल.
- अमोल पांगारे, भोर तालुकाप्रमुख, शिवसेना

शिवसेनेचे ताकद भोर तालुक्यात मोठी आहे. शिवसेनेचे विभाजन झाल्याने अपयश आले असले तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहणार आहोत. मतदार पाठीशी उभं राहिले, त्यांचे धन्यवाद.
- भरत साळुंके, भोर तालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT