पुणे

प्रतिकूल हवामानामुळे फणसाची फळगळ

CD

उत्रौली, ता.१२ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यासह आंबवडे खोरे, हिरडस मावळ खोऱ्यात फणसाची झाडे आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून हवामानातील बदलामुळे तसेच ढगाळ हवामानामुळे फणसाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम होऊन बुरशीजन्य रोग, किडीमुळे फळगळीचे प्रमाण वाढले आहे. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येत असल्याने फळ गळती, फळांची वाढ खुंटते,तसेच फळे चवीला बेचव बनू शकतात.
ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोगांमुळे फळे काळी पडण्याचे प्रमाण वाढते, परिपक्व फळे कुजण्याची शक्यता असते. बुरशीनाशकांचा योग्य वापर करावा. झाडांजवळ पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. झाडांच्या फळांना कीड लागल्यास तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशके फवारणी करावी.
वीसगाव खोऱ्यासह आंबवडे खोरे, हिरडस मावळ खोऱ्यात अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या वणव्यामुळे जंगल संपत्ती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानाची काळी मैना असलेलं करवंद फुलांवर येत असताना करवंदाच्या जाळ्या जळाल्याने करवंदाचे उत्पादनावर परिणाम होणार असून करवंदाचे दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

00383

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT