पुणे

भोर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

CD

उत्रौली, ता. २७ : वीसगाव (ता. भोर) खोऱ्यात शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. सध्या वीसगाव खोऱ्यात ज्वारी, गहू, कांदा काढणी अंतिम टप्प्यात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू काढून शेतात वाळवण्यासाठी ठेवल्याने ज्वारी आणि गहू भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कांदा भिजल्याने खराब होण्याची शक्यता जास्त आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वरोडी खुर्द, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, आंबाडे, खानापूर या परिसरात पाऊस झाल्याने धान्य, जनावरांचा चारा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Proposal: इराणची मोठी हालचाल! अमेरिकेला नवा १४ कलमी अणुकराराचा प्रस्ताव पाठवला, कोणत्या अटी ठेवल्या?

बीसीसीआयला RTI कायद्यातून वगळले! CIC चा महत्त्वाचा निर्णय; कारण काय दिले ते वाचा...

ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा! १०० वऱ्हाड्यांना घेऊन जाणारा ट्रक पलटी, १२ जणांचा मृत्यू, घटनास्थळावरील थरारक व्हिडिओ समोर

Iran War Preparation : इराण झुकण्यास तयार नाही! ट्रम्प यांच्या धमकीनंतर इस्लामी सरकारचा मोठा निर्णय? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच हाती दिली AK-47

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT