पुणे

वरवंड येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

CD

वरवंड, ता. २० : ‘‘वरवंड (ता. दौंड) येथील ए. सि. दिवेकर महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता महाविद्यालयातील सभागृहात स्पर्धेस सुरुवात होणार आहे,’’ अशी माहिती प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांनी दिली.
दरवर्षी येथील महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतल्या जातात. यंदाची याचे जंगी नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी वरिष्ठ व कनिष्ठ असे दोन विभाग करण्यात आले. यामध्ये वरिष्ठ विभागासाठीचे विषय पुढील प्रमाणे : १) मराठीला अभिजात दर्जा, पण पुढे काय? २) एआयची चिंता, नोकरीची की भविष्याची? ३) भारतीय संविधान - एक समतेचा विचार ४) पत्रकारिता आणि समाज.
कनिष्ठ विभाग विषय : १) महिलांचे नेतृत्व - बदलती मानसिकता २) हरवलेली कुटुंब व्यवस्था ३) भारतातील प्रसारमाध्यमांची ढासळती विश्वासार्हता ४) आयुष्य सुंदर आहे ते पुन्हा नाही.

दोन्ही विभागातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांसाठी नियोजित पारितोषिक देण्यात येणार आहे. संजोजकांकडून स्पर्धेचे नियम व अटी असणार आहे. या नियोजित विषयांच्या स्पर्धांसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. शितोळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

SCROLL FOR NEXT