पुणे

मावळ जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार

CD

-जिल्हा परिषद गट-

टाकवे बुद्रुक - नाणे गट
आरक्षण - अनुसूचित जमाती
राष्ट्रवादी काँग्रेस - अनंता पावशे
भाजप- मधुकर कोकाटे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार- डॉ. अशोक दाते


इंदोरी-वराळे गट
आरक्षण-सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- पल्लवी दाभाडे
भाजप- मेघा भागवत


खडकाळा - कार्ला गट
आरक्षण- सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- दीपाली हुलावळे
भाजप- आशा वायकर

कुसगाव बुद्रुक- काले गट
आरक्षण- सर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस- संतोष राऊत
भाजप- दत्तात्रेय गुंड
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार - भगवान डफळ
अपक्ष - धीरज गरवड

सोमाटणे-चांदखेड गट
आरक्षण- सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- मनीषा मुऱ्हे
भाजप- शीतल गराडे

-पंचायत समिती गण-
टाकवे बुद्रुक गण
आरक्षण- सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- प्राची गायकवाड
शिवसेना शिंदे- अश्विनी कोंडे
काँग्रेस- प्राजक्ता शिंदे


नाणे गण
आरक्षण- अनुसूचित जमाती महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- आशा मोरमारे
भाजप - संगीता आढारी
अपक्ष - चैताली मोरमारे

वराळे गण
आरक्षण- सर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस- राजेंद्र कडलक
भाजप- रवी शेटे

इंदोरी गण
आरक्षण- सर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस- दिलीप ढोरे
भाजप- श्रीकृष्ण भेगडे
अपक्ष : अजय केदारी

खडकाळे गण
आरक्षण- अनुसूचित जाती
राष्ट्रवादी काँग्रेस- समीर जाधव
भाजप- प्रकाश गायकवाड
वंचित बहुजन आघाडी- संदीप कदम

कार्ला गण
आरक्षण- सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- रेश्मा देवकर
भाजप- रंजना गायकवाड
अपक्ष- अश्विनी भेगडे

कुसगाव बुद्रुक गण
आरक्षण- सर्वसाधारण
राष्ट्रवादी काँग्रेस- योगेश लोहर
भाजप- नवनाथ हरपुडे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार- अविनाश जांभूळकर

काले गण
आरक्षण- सर्वसाधारण महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- शैला कालेकर
भाजप- सीमा ठाकर

सोमाटणे गण
आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
राष्ट्रवादी काँग्रेस - साहेबराव कारके
भाजप- बाळासाहेब पारखी
काँग्रेस - संभाजी लेंडघर

चांदखेड गण
आरक्षण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
राष्ट्रवादी काँग्रेस- सुनीता येवले
भाजप- सुवर्णा घोटकुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर जिल्ह्यातील वास्तव! २०२५ मध्ये ३४२ अल्पवयीन मुलींचे अपहरण अन्‌ १८५४ महिला-तरुणी बेपत्ता; ४० अल्पवयीन मुली अन्‌ २८५ महिला सापडल्याच नाहीत

Adolescent Mental Health : पौगंडावस्थेतील मानसिक आरोग्य; मुलांच्या मनातील गोंधळ आणि पालकांची जबाबदारी

मोठी बातमी! १५००० घेऊनही सोलापूरमधील अर्धा लाख लाभार्थींनी घरकुलांचे बांधकाम सुरुच केले नाही; राज्य सरकारचे ५० हजार मिळेनात, २७०० जणांना घरासाठी नाही जागा

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी! झटपट बनवा टेस्टी पालक पराठा, रेसिपी आहे अगदी सोपी

Panchang 28 January 2026: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT