पुणे

वीज कर्मचाऱ्याला उंडवडी येथे मारहाण

CD

वडगाव निंबाळकर, ता. १२ : वीज बिलाची थकबाकी मागणीसाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथील शरद यदू गवळी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत संदीप बाळासाहेब भापकर (वरिष्ठ तंत्रज्ञ शाखा क्र. १, रा. साबळेवाडी-शिर्सुफळ ता. बारामती) यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादी हे वीज बिल वसुलीसाठी आरोप ठेवण्यात आलेल्या शरद गवळी यांच्या घरासमोर आले. त्यांनी, ‘फेबुवारी व मार्च २०२३ या महिन्याचे १८०० रुपये वीजबिल थकबाकी आहे ते तुम्ही भरा, अन्यथा आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येईल,’ असे सांगितले. मात्र. त्या कारणावरून आरोपीने त्यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT