पुणे

मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

CD

वडगाव निंबाळकर, ता. ९ : टीव्ही चॅनलवर नुकत्याच झालेल्या बिग बॉस स्पर्धेतील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या राहुल कांतिलाल बोराडे (रा. रांजणगाव, ता. शिरूर) यांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. तुकाराम सदाशिव खोमणे, शुभम तुकाराम खोमणे, गौरव धोंडीबा खोमणे, ऋषीकेश वैभव नानावटे (सर्व रा.मुर्टी ता.बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमवार (ता. ७) रात्री हा प्रकार घडला. मुर्टी मोडवे येथे सूरजला भेटायला फिर्यादी राहुलसह मित्र गेले. येथील मरीमाता मंदिराच्या पाठीमागे फिर्यादी गेले असता चौघांनी तुम्ही भेटायला का आला, असे म्हणत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT