पुणे

वडापुरीत श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी

CD

वडापुरी, ता. १८ : वडापुरी (ता इंदापूर) येथील हनुमान मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांची १४५ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी भजन झाल्यानंतर महाराजांची आरती पुजारी वैभव भारती गोसावी व सविता गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या नावाचा जयघोष करत पुष्पवृष्टी करण्यात आली. मुकुंद टकले यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी पंचक्रोशीतील हभप घनश्याम देवकर, काकासाहेब देवकर, हरिदास माने, संतोष सुतार, वामन नलवडे, किरण पवार, विलास सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT