पुणे

अवसरी येथील शेतकऱ्यांना पीककर्जासंदर्भात मार्गदर्शन पीककर्जासंदर्भात मार्गदर्शन

CD

वडापुरी, ता. ८ : ‘‘ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड वेळेत करावी,’’ असे आवाहन इंदापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी अमित नागरदेव यांनी केले.
अवसरी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्यांना नागरदेव यांनी बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या पीककर्जासंदर्भात मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी अवसरी सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे सचिव राजेप्रताप शिंदे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतिलाल शिंदे, रवींद्र काटे, अशोक मोरे, संभाजी पवार, शांतिलाल सावंत, नवनाथ जाधव, हरिदास कवितके, तात्याराम कवितके, हनुमंत जाधव, दादासाहेब शिंदे, बाबूराव कांबळे, ज्ञानदेव मगर, कृष्णा गार्डे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT