पुणे

वडापुरी येथील शाळेत वृक्षारोपण

CD

वडापुरी, ता. १६ : वडापुरी (ता. इंदापूर) येथे ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भारत सरकारचा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शाळेतील जवळपास ५० विद्यार्थ्यांनी आपल्या आईसोबत मिळून एका वृक्षाची लागवड करून पृथ्वी मातेच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची 'डोकेदुखी' वाढवणारी बातमी! निमित्त ठरतोय पाकिस्तानी... नेमकं काय घडलंय?

Crime: सासरेबुआ, तुमच्या मुलीचे तीन प्रियकर, तिला समजावून सांगा! जावयाची विनंती; पण सासऱ्यानं उलट उत्तर दिलं अन्...; नको ते घडलं

किती गोड! दीपिकानंतर 'ठरलं तर मग'मधील अस्मिताने दाखवला लेकीचा चेहरा; म्हणते, 'दिवाळी पाडव्याला आम्ही...'

Government Officer : संघाच्या पथसंचलनात सहभागी झालेल्या आणखी एका सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई; वैद्यकीय अधिकाऱ्याला केलं निलंबित

Neeraj Chopra : 'गोल्डन बॉय' नीरजची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती, Video

SCROLL FOR NEXT