पुणे

नीचांकी बाजारभावामुळे कांदा पिकात सोडल्या मेंढ्या

CD

वडापुरी, ता. २४ : इंदापूर तालुक्यातील कांदा पिकास वारंवार बदलत्या हवामानाचा व करपा रोगाचा फटका बसला आहे. वडापुरी, अवसरी (ता. इंदापूर) परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात. मात्र यंदा त्यास नीचांकी बाजारभाव मिळत आहे. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारभावामुळे कांदा पिकात सोडल्या मेंढ्या सोडल्या.
कांदा पिकाला केलेला खर्च मोठ्या प्रमाणात येत आहे व दर कमी मिळत असल्याने उत्पन्न कमी व खर्च ज्यादा अशी परिस्थिती झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कांद्यासाठी औषधांची फवारणी, खते, पाणी, मजूर व पडलेल्या रोगांचा व त्यासाठी केलेल्या खर्चाचा विचार केला तर कांदा पिकात काही परवडत नसल्याचे अवसरी व वडापुरी परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
कांदा पिकाला एकीकडे रोगांचा प्रादुर्भाव व दुसरीकडे योग्य बाजारभावाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तर काही शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या कांदा पिकात मेंढ्या चरत असताना दिसत आहेत.

02889

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT